Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

हॉटस्पॉट..! मनोज जरांगे पाटील सोमवारी सोलापुरात..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
568
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोमवारचा दिवस हा सोलापूरकरांसाठी जाहीर सभांचा हॉटस्पॉट ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या सोमवारी 29 एप्रिल रोजी सोलापुरात होत असून यामध्ये मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील सोलापुरात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

उद्या सोमवारी सायंकाळी ५ वाजता मरीआई चौक येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून मराठा समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
स्वागत स्वीकारल्यानंतर मंगळवेढा -सांगोला -सांगली मार्गे बेळगाव येथे जाहीर सभेसाठी रवाना होणार असल्याची माहिती माऊली पवार, समन्वयक सकल मराठा समाज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे शहर परिसरातील वातावरण ढवळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच जरांगे पाटील यांनी ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा..! असा संदेश मराठा समाजाला दिलेला होता. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी गाव भेट आणि संवाद दौरा होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे होत आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

Tags: manoj Jarange Patilmaratha aarkshan
Previous Post

‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

Next Post

आज शहरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

आज शहरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.