Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आज शहरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
213
VIEWS
ShareShareShare

MH 13 News

लोकसभेचे रणांगण आता तापायला सुरुवात झाली आहे. राज्यात सोलापूर  मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारी महविकास आघाडीचे सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजप केंद्रातील दिग्गज मंत्र्यांची फौज सोलापूरातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरवली जात आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही जाहीर सभांचा धडका सोलापूर मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या पाठोपाठ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील जाहीर सभा पार पडणार आहे. ही सभा सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन्स गार्डन या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सोलापूर मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहावे , असे आवाहन महाविकास आघाडीचे नेत्यांनी केले आहे.

यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अनिल दासरी, गणेश वानकर यांच्यासह निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Tags: praniti shinde CongressshivsenaShivsena Uddhav thakare
Previous Post

हॉटस्पॉट..! मनोज जरांगे पाटील सोमवारी सोलापुरात..

Next Post

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केली मतदान जनजागृतीपथनाट्याने अक्कलकोटकरांचे वेधले लक्ष..

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केली मतदान जनजागृतीपथनाट्याने अक्कलकोटकरांचे वेधले लक्ष..

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केली मतदान जनजागृतीपथनाट्याने अक्कलकोटकरांचे वेधले लक्ष..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.