Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल
0
SHARES
551
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतुक मार्गात बदल

सोलापूर – कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामूळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी दिले आहेत.

सोलापूर शहर, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 14 ऑक्टोबर 2022 रोजीपासून 17ऑक्टोबर 2024 रोजीचे 24 वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.

मनाई करण्यात आलेले मार्ग-

तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

सोलापूर ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे.तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे.

बार्शी ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

या मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे वाहतूक करतील –

तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतुक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे वाहतूक करतील.

सोलापूर ते तुळजापूर कडे जाणारी वाहतुक सोलापूर पासुन बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटी पुढे तुळजापूर या मार्गे वाहतूक करतील.

तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतुक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे वाहतूक करतील.

बार्शी ते तुळजापूर कडे जाणारी वाहतुक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे वाहतूक करतील. धाराशिव ते सोलापूर कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.सोलापूर ते धाराशिव कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे वाहतूक करतील. अत्यावश्यक वाहनांना बंदी नाही.

पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाचे वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना ही बंधने लागू राहणार नाहीत.14 ऑक्टोबर 2024 रोजीपासून 17 ऑक्टोबर 2024 रोजीचे 24 वा. दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे, याबाबतचे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जाहीर केले आहेत.

Tags: Atul KulkarniDharashivsolapurTrafficTuljapur
Previous Post

शहर मध्य मधून काँग्रेसच्या ‘बाबा’ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..

Next Post

निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.

निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.