Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पोलीस निरीक्षकाच्या छातीवर बूक्की मारून धक्का बुक्की केल्याची घटना

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
पोलीस निरीक्षकाच्या छातीवर बूक्की मारून धक्का बुक्की केल्याची घटना
0
SHARES
16
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला छातीवर बुक्की मारत पोलीस शिपायाच्या शर्टाला धरून ओढा ओढी करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका युवका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे
(रा. सुंदरबाई डागा प्रशाला दमानी नगर) सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे

फिर्यादीत म्हटले आहे की,
आरोपीत व इतर दोन ते तिन इसम यांचेत तक्रार चालु होती.

वरील आरोपीत हा स्वतःहुन रस्त्याचे कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटुन घेत असल्याने त्याचे डोक्यातुन रक्त येत होते.

वरील आरोपीत यास रिक्षातून पोलीस ठाणे येथे आणत असताना रिक्षा मध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करुन फिर्यादीच्या शर्टाला धरुन ओढा ओढी केली.

पोलीस ठाणे येथे उपचाराची वैदयकीय यादी तयार करीत असताना वरील आरोपीताने शिवीगाळ करुन परत अंगावर थुंकला.

आरोपीत हा आरडाओरड करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डावे बाजूस हाताने बुक्की मारली सर त्यास अडवत असताना त्याने हाताने त्यांचे उजव्या हाताचे मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुका मार लागला आहे.

सदर इसमाने पोलीसांचे शासकिय कामात अडथळा आणुन फिर्यादीस धक्का बुक्की करुन व.पो.नि. माने यांचे छातीवर मारुन जबर दुखापत केली आहे.

Previous Post

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती

Next Post

ब्रेकिंग | बाळे भागात आढळले मृत कावळे ; बर्ड फ्लूची शक्यता..!

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
ब्रेकिंग | बाळे भागात आढळले मृत कावळे ; बर्ड फ्लूची शक्यता..!

ब्रेकिंग | बाळे भागात आढळले मृत कावळे ; बर्ड फ्लूची शक्यता..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.