Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन चौधरी

MH13 News by MH13 News
3 years ago
in धार्मिक, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
33
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network
कार्याध्यक्षपदी सचिन गोडसे अरविंद शेळके तर खजिनदारपदी रवीकांत शिरगिरे

जुळे सोलापूर भागामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या बैठकीत लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
मंडळाचे नूतन पदाधिकारी ची निवड पुढील प्रमाणे..

अध्यक्ष : चेतन चौधरी उपाध्यक्ष : रितिकांत कांबळे व लक्ष्मी माने सचिव : महेश गिराम
कार्याध्यक्ष : सचिन गोडसे, अरविंद शेळके
खजिनदार : रवी शिरगिरे
प्रसिद्धीप्रमुख : सीताराम बाबर
यावेळी जुळे सोलापूर मध्यवर्तीचे प्रमुख विश्वस्त शाम कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
जुळे सोलापूर भागामध्ये शिव विचारांची शिवजयंती साजरी करण्यासाठी मिलिंद भोसले विशाल गायकवाड अविनाश गोडसे महेश घाडगे लता ढेरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सूचना मांडल्या.

यावेळी दीपक डोके राजाभाऊ कुसेकर मिलिंद भोसले सुशांत वाघचौरे नामदेव पवार महेश घाडगे विशाल गायकवाड नरेश घोरपडे निखिल भोसले बाळासाहेब फाळके लता ढेरे माजी उत्सव अध्यक्ष रविकांत होणकोळे नागेश शिंदे महेश देवकर बसवराज आळंगे जिवेश सावंत अजय ढोरलू मल्लिकार्जुन हेलवे प्रशांत पवार अविनाश गोडसे तेजस गायकवाड राजेंद्र जगदाळे मल्लिकार्जुन पिलगिरी विनायक पवार श्रीनिवास श्रावणे रमेश चव्हाण गजानन शिंदे रोहित तडवळकर ईश्वर काळजे ओंकार कदम आदी उपस्थित होते.

श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अधिपत्याखाली जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ कार्यरत राहणार आहे.

Tags: smart Citysolapur
Previous Post

‘सगेसोयरे’वर माढ्यातील ओबीसी समाजाची हरकत

Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा ; महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा ; महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.