MH 13 News Network
प्रतिवर्षीप्रमाणे शिवभक्तांसाठी श्री महादेव सेवा मंडळ, साठे चाळ व नवनाथ वारकरी शिक्षण संस्था, श्री संत मानकोजी महाराज बार्शी यांच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

20 फेब्रुवारी गुरुवारपासून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून 27 फेब्रुवारी पर्यंत रोज भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी पाच ते सहा यावेळेस हरी पाठाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी 27 फेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त शिवचरणी बेल गुलाल अर्पण व प्रसाद वाटप होणार असल्याची माहिती महादेव मंदिर सेवा मंडळाच्या संयोजकांनी दिली आहे.