Friday, July 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Live : लाखों मराठे दसरा मेळाव्यासाठी मार्गस्थ ; सकाळीच नारायणगड हाउसफुल्ल

MH13 News by MH13 News
2 years ago
in नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Live : लाखों मराठे दसरा मेळाव्यासाठी मार्गस्थ ; सकाळीच नारायणगड हाउसफुल्ल
0
SHARES
154
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

राज्यभरातून मराठा बांधव नारायणगडाच्या दसरा मेळाव्याला मार्गस्थ झाले आहेत. नारायणगडाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर भगव्या ध्वज लावलेल्या दूर- दूर पर्यंत हजारो गाड्या दिसत आहेत. आज सकाळीच नारायणगड हाउसफुल झाल्याचं दिसून येत आहे.

मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज ऐतिहासिक दसरा मेळावा होणार असून जवळपास 900 एकर परिसरात हा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. बीड मधील प्रसिद्ध असलेल्या नारायणगड या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

काल शुक्रवारी सायंकाळी पासून जवळपास 20 किलोमीटरच्या रांगा या नारायणगड कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून राहिल्या होत्या. लाखो मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान,नारायणगडावर आज सकाळपासून साधरण लाखों मराठा समाज बांधव जमा झाले आहेत. पार्किंग मध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून सर्व पार्किंग आत्ताच फुल्ल झाले आहे. प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करत असून मराठा सेवक दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी तैनात आहेत.

गेल्या वर्षी जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभेपेक्षा या सभेस प्रचंड मोठी गर्दी होणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील पॅटर्न गाजला. त्याच अनुषंगाने विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.

सर्व मराठा बांधवांनी वाहने सावकाश चालवावीत. स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

Tags: manoj Jarange Patilmaratha aarkshansolapurSolapur Maharashtra
Previous Post

मालकांचा ‘दांडिया फेस्टिवल’ उत्साहात, गरब्याच्या ठेक्यावर थिरकले सोलापूरकर..!

Next Post

आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात

आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.