Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात
0
SHARES
154
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

आई राजा उदो..उदोच्या गजरात श्री रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक उत्साहात

सीमोलंघनाचा कार्यक्रम भक्तीभावाने साजरा

सोलापुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीने सिमोलंघन करून नवरात्रोत्सवाची भक्तीभावाने सांगता करण्यात आली.

शनिवारी, विजयादशमीनिमित्त पहाटे काकड आरती, महानवमीनिमित्त देवीस अलंकार महापूजा करण्यात आली. यावेळी काशी जगद्गुरु श्री श्री श्री १००८ श्री मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी अनेक भाविक गण उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन सोलापूरकरांच्या सुख-समृद्धीसाठी देवीला साकडे घातले.

याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

सायंकाळी श्रीदेवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन सार्वजनिक सीमोलंघन करण्यात आले.

शमी पूजनासाठी ही पालखी मंदिरातून तुळजापूर वेस मार्गे, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा श्री सिद्धेश्वर मंदिर, पार्क चौक येथून हुतात्मा पुतळाशेजारील पुतळ्याजवळील शमी वृक्षाजवळ वाजत -गाजत आणण्यात आली. यावेळी शमी वृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

आई राजा उदो…उदोच्या गजरात प्रदक्षिणा घालून पालखी पूजन करण्यात आली. त्यानंतर सोने वाटून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत पालखी पार्क चौक, श्री सिद्धेश्वर मंदिर, लक्ष्मी मार्केट, दत्त चौकमार्गे पुढे मसरे गल्ली येथील अंबिका देवीची आरती करण्यात येते. त्यानंतर गवंडी गल्ली येथील कसबा देवीची महापूजा मस्तरे परिवाराच्या वतीने करण्यात आली. त्यांनतर पालखी पुन्हा रुपा भवानी मंदिरात नेण्यात आली.

Tags: Devi darshansolapurश्री रूपाभवानी मातासिमोलंघन
Previous Post

Live : लाखों मराठे दसरा मेळाव्यासाठी मार्गस्थ ; सकाळीच नारायणगड हाउसफुल्ल

Next Post

माजी दुग्धविकास मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या स्मृतीस महादेव कोगनुरे यांनी दिला उजाळा

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
माजी दुग्धविकास मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या स्मृतीस महादेव कोगनुरे यांनी दिला उजाळा

माजी दुग्धविकास मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या स्मृतीस महादेव कोगनुरे यांनी दिला उजाळा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.