Tuesday, May 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शुभ वार्ता |माढा येथील माढेश्वरी मंदिरासाठी मोठा निर्णय..

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
106
VIEWS
ShareShareShare

अनिल हणमे /माढा
  माढ्याचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी  राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून  3 कोटी 51 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक मंदिराचे जतन होणार आहे.


माढयाचे ग्रामदैवत तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमाढेश्वरी देवीच्या मंदीराची दुरावस्था झाली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी, आबाल वृद्धांसाठी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध होत नाही.कोजागिरी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.यावेळी माढा पंचक्रोशीतील अबालवृद्धांची मोठी गर्दी होते.परंतू मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी मोठा निधी मिळत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय या ठिकाणी होताना दिसत होती.

माढेश्वरी मंदिर, माढा

माढा नगरपंचायतीने परिसरातील स्वच्छता करतानाच छबीना मार्ग, दोन्ही प्रवेशद्वारासमोर ब्लॉक टाकून सुशोभीकरण केले आहे.आता आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून साडे तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने करमाळा व तुळजापूरच्या मंदीरांप्रमाणे माढेश्वरी देवीचे मंदीरही सुशोभित होण्यास मदत होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


तालुक्याचे ठिकाण असलेल्या माढ्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.  या पवित्र धार्मिक माढेश्वरी मंदिराचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करणेचे निर्देश दिले होते. त्याबाबत शासनाने या मंदिराचा समावेश नमो तीर्थस्थळ सुधार योजनेत करण्यात आला. शासनाकडे माढेश्वरी मंदिरास निधी उपलब्ध होणेकरीता शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार माढा येथील माढेश्वरी मंदिराच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 51 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

Tags: madha
Previous Post

Update| मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांकडे..

Next Post

Live |सरकार सकारात्मक..! त्यांनी एक तर आंदोलन करायला नको होते.. पहा, मुख्यमंत्री काय म्हणाले

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

Live |सरकार सकारात्मक..! त्यांनी एक तर आंदोलन करायला नको होते.. पहा, मुख्यमंत्री काय म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.