Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप ! ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत, पालकमंत्री असताना आमदार देशमुख शेळगीसाठी काही करू शकले नाही – महेश कोठे

शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात मोठी बाजी मारली असून ठिकठिकाणी महेश कोठे याना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, ठिकठिकाणी औक्षण आणि पुष्पहार घालून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात येत आहे, दरम्यान शेळगी परिसरात मंगळवारी प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा काढण्यात आली, ही पदयात्रा शेळगी ब्रिज, जि प शाळा शेळगी, पोलीस चौकी, बाळशेट्टी नगर, शिवगंगा नगर, धर्मराज नगर, महालक्ष्मी नगर, योगायोग नगर, तिरुपती बालाजी सोसायटी, आदर्श नगर, कुमारस्वामी नगर, मित्र नगर मेन रोड, जयलक्ष्मी नगर, नटराज नगर, बसवेश्वर नगर, राही मंगल कार्यालय मार्गे काढण्यात आली, यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले, पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने पदयात्रेस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते

दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काही करू शकले नाही तसेच वीस वर्षांत काही विकास करू शकले नाही, मी नगरसेवक असताना केलेली कामे अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहे, त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्या सोबत असून मला प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला

Previous Post

लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी – खासदार अमोल कोल्हे यांची टीका

Next Post

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील !

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील !

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील !

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.