Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पत्रातालीम मध्ये भांडण लावली, नानांमुळे एकत्र आली.! भरघोस मते मिळणार – महेश कोठे

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
पत्रातालीम मध्ये भांडण लावली, नानांमुळे एकत्र आली.! भरघोस मते मिळणार – महेश कोठे
0
SHARES
166
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

पत्रा तालीम मध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं, पत्रा तालीम आता एकत्र झाली आहे, मला भरघोस मतांनी निवडून देणार – महेश कोठे

शहर उत्तर विधानसभेंचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग सात मध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली.

यानंतर पदयात्रा पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, चौपाड, नवजवान गल्ली, माळी गल्ली, काळी मस्जिद, उमा नगरी, निराळी वस्ती, अवंती नगर, यश नगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली, पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, पदयात्रेत हजारोंच्या संख्येने महिला, युवक सहभागी झाले होते.

पत्रा तालीम मध्ये भांडणे लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केले, पत्रा तालीम आता एक झाली आहे, संपूर्ण पत्रा तालीम आता माझ्यासोबत असून मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

यावेळी पद्माकर नाना काळे, मनोहर सपाटे, सतीश कोल्हारकर, सुनीता रोटे, नलिनी चंदेले, बिज्जु प्रधाने, यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारीआणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Tags: solapurSolapur Maharashtraउत्तर मतदारसंघपत्रा तालीममहाविकास आघाडीमहेश कोठे
Previous Post

Pakani: तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा महायुतीचेच सरकार – आमदार सुभाष देशमुख

Next Post

Madha: महिलांच्या न्याय व हक्कासाठी निवडणूक मी लढतेय -ॲड.मीनल साठे

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
Madha: महिलांच्या न्याय व हक्कासाठी निवडणूक मी लढतेय -ॲड.मीनल साठे

Madha: महिलांच्या न्याय व हक्कासाठी निवडणूक मी लढतेय -ॲड.मीनल साठे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.