Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची ज्येष्ठ समन्वयक राजन जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

MH13 News by MH13 News
7 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची ज्येष्ठ समन्वयक राजन जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..
0
SHARES
689
VIEWS
ShareShareShare

सोलापूर, दि. ७ ऑगस्ट – मराठा आरक्षणासाठी संघर्षाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील बुधवारी सोलापूर दौऱ्यावर असताना ज्येष्ठ मराठा समन्वयक आणि महापालिकेचे माजी परिवहन सभापती राजन जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी पोहोचले.

जाधव यांच्या मातोश्री सगुणाबाई जाधव यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धरमशी लाईन येथील त्यांच्या घरी त्यांनी भेट दिली.

कैलासवासी सगुणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी त्यांनी जाधव कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

या प्रसंगी अमोल शिंदे, माऊली पवार, शेखर जाधव, विक्रांत जाधव, अक्षय जाधव, श्रीधर काळे, सचिन साळुंके यांच्यासह जाधव कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Tags: manoj Jarange PatilsolapurSolapur Maharashtra
Previous Post

खून खटल्यात निर्दोष आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांविरुध्द केलेला खटला फेटाळला:- जेष्ठ विधीज्ञ ॲड. धनंजय माने

Next Post

देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.