Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अचानकपणे मार्कंडेय रुग्णालयामध्ये कोड रेड अलर्ट वाजतो तेव्हा…!

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
822
VIEWS
ShareShareShare

सोलापूर शहरातील प्रसिद्ध श्रीमार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर मध्ये आज शनिवारी सायंकाळी साधारण साडेसहा नंतर अचानक कोड रेड अलर्ट वाजला.
शहर व जिल्हा परिसरातील गोरगरिबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात आज शनिवारी सायंकाळी कोड रेड अलर्ट वाजला. त्यामुळे तेथे असलेल्या रुग्णांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु रुग्णालय प्रशासनाने तातडीने केलेल्या उपायामुळे कोणताही अपाय झाला नाही.अशी माहिती मिळाली आहे.

नेमके काय झाले..
मार्कंडेय रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर फीमेल वार्ड जवळ असलेल्या एका स्पेशल रूममध्ये असलेला ऑक्सिजनचा सिलेंडर अचानक खाली पडल्याने मोठा आवाज झाला.सिलेंडर मधील ऑक्सिजन सभोवताली पसरला असल्याचे सांगण्यात आलं. अचानक रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

फीमेल वार्ड जवळ असलेल्या रूम नंबर 305 मध्ये रामकिसन धूत हे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्याच रूम मध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर खाली पडल्याने फुटला.त्यामुळे मोठा कर्कश आवाज झाला.त्यातून गॅस बाहेर पडला.परंतु कोणतीही हानी झाली नाही.
रुग्णाच्या जवळ असलेल्या महिला नातेवाईकांमध्ये घबराट पसरली होती.




परंतु रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी तातडीने त्या ठिकाणी आल्याने तात्काळ उपाययोजना करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्याने रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी रुग्णालयाचे चेअरमन डॉ. विजयकुमार आरकल यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Tags: Solapur Maharashtra
Previous Post

शहरातील १३० आशा स्वयंसेविकांना मिळाले नवजात शिशू तपासणीचे किट ; असा आहे ‘प्रोजेक्ट संपूर्ण’..

Next Post

MH 13 NEWS चे संपादक,पत्रकार महेश हणमे यांना मातृशोक

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

MH 13 NEWS चे संपादक,पत्रकार महेश हणमे यांना मातृशोक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.