Saturday, August 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
0
SHARES
19
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

भाजप सदस्य नोंदणी अभियानात
उत्कृष्ट कामगिरी

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट : भाजपच्या प्रदेश पातळीवरील व्यापक सदस्य नोंदणी अभियानात अक्कलकोट विधानसभा व सोलापूर पूर्व जिल्हा विभागाने राज्यात
उत्कृष्ट कामगिरी केल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. याबद्दल त्यांचा मुंबई चर्चगेट येथे मंगळवारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित
होते

.यावेळी सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला सक्रिय सदस्य फॉर्म भरून करण्यात आली.यावेळी प्राथमिक सदस्य नोंदणी महाराष्ट्रात ज्या मतदारसंघात व जिल्ह्यात उत्कृष्ट नोंदणी झाली अश्या जिल्हा अध्यक्ष व आमदारांचा सन्मान केला.यामध्ये आमदार म्हणून व ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणुन महाराष्ट्रात दोन्हीही सन्मान आमदार कल्याणशेट्टी यांना मिळाला.संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण जिल्ह्यातून सोलापूर पूर्व जिल्ह्याने सदस्य नोंदणी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले. तसेच महाराष्ट्र २८८ विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट विधानसभेने विक्रमी ८४ हजार ७७९ (म्हणजेच १०८.६८ टक्के) एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य
नोंदणी केल्याबद्दलही आमदार कल्याणशेट्टी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सोलापूर (पूर्व )जिल्ह्यातून ६६.६८ टक्के
नोंदणी होऊन प्रथम स्थान तर सिंधुदुर्ग जिल्हा ६४.६५ टक्के एवढी नोंदणी पूर्ण करून द्वितीय स्थानावर तर सोलापूर पश्चिम जिल्हा ६२.७५ टक्के एवढी नोंदणी करून तिसऱ्या स्थानावर आले आहेत.यावेळी भाजपा राष्ट्रीय सह
संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

भाजप कार्यकर्ते, नेते व
पदाधिकारी यांचे आभार

भारतीय जनता पक्षाकडून जे उद्दिष्ट अक्कलकोट विधानसभेसाठी दिले होते.ते सगळ्यात आधी पूर्ण केले.यात भाजपच्या ज्येष्ठ आणि युवा नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.त्यामुळे राज्यात आम्ही टॉप टेन मध्ये आहोत.एक जिल्हाध्यक्ष म्हणून आणि आमदार म्हणून याचे मला समाधान आहे. याची पक्षाच्या पातळीवरून देखील दखल घेण्यात आली आहे.

सचिन कल्याणशेट्टी,आमदार

Previous Post

माघवारी तिसरे गोल रिंगण पेनूर येथे संपन्न

Next Post

वालचंदमध्ये आचार्य विद्यासागरजींना विनयांजली अर्पण

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
वालचंदमध्ये आचार्य विद्यासागरजींना विनयांजली अर्पण

वालचंदमध्ये आचार्य विद्यासागरजींना विनयांजली अर्पण

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.