Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

MH13 News by MH13 News
11 months ago
in राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!
0
SHARES
51
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशावरून शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सोलापूर जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेऊन आपल्या आस्थापनामध्ये बँकेमध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत ज्या त्या राज्यामध्ये तेथील भाषेमध्येच व्यवहार व्हावेत अशा प्रकारचा जीआर भारतीय रिझर्व बँकेने 2014 मध्ये काढलेला आहे याची आठवण बँक शाखाधिकार्‍यांना करून देण्यात आली.

लवकरात लवकर आपल्या बँकेतील सर्वच कामकाज महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी मध्ये करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.तसेच यावेळी बँकेच्या दर्शनी भागामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे. अशा आशयाचे फलक बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे , शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके,वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर,वाहतूक सेना सोलापूर शहर संघटक जितू टेंभुर्णीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे,आकाश निंबाळकर, अक्षय आडम, नितीन पंजाबी,समर्थ माळगे, अभिषेक इरकल, हणमंतु घंटे,सुमित अंबुरे, व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत २०२४-२५ मध्ये महसूल वृद्धीत उल्लेखनीय वाढ

Next Post

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.