Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

MH 13 News by MH 13 News
10 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!
0
SHARES
47
VIEWS
ShareShareShare

MH 13 News network

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशावरून शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सोलापूर जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेऊन आपल्या आस्थापनामध्ये बँकेमध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत ज्या त्या राज्यामध्ये तेथील भाषेमध्येच व्यवहार व्हावेत अशा प्रकारचा जीआर भारतीय रिझर्व बँकेने 2014 मध्ये काढलेला आहे याची आठवण बँक शाखाधिकार्‍यांना करून देण्यात आले व लवकरात लवकर आपल्या बँकेतील सर्वच कामकाज महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी मध्ये करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.

तसेच यावेळी बँकेच्या दर्शनी भागामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे. अशा आशयाचे फलक बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे , शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके,वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर,वाहतूक सेना सोलापूर शहर संघटक जितू टेंभुर्णीकर,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे,आकाश निंबाळकर, अक्षय आडम, नितीन पंजाबी,समर्थ माळगे, अभिषेक इरकल, हणमंतु घंटे,सुमित अंबुरे, व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous Post

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
Next Post
सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..

सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.