Friday, February 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनपा शाळकऱ्यांनी दिल्या अजितदादांना अशा बर्थडे शुभेच्छा…

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
40
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, सरचिटणीस विनय रायकर यांनी मनपा शाळा क्र 2 येथे सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात वाढदिवसाच्या दिवसाला , वाढदिवसाच्या दिवसाला ,  लाभावे दीर्घायु… लाभावे दीर्घायु…अहो दादाजी हॅप्पी बर्थडे टू यु ….अहो.. दादाजी हॅप्पी बर्थडे टु यु अशा जल्लोषात अजित दादा यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, उपाध्यक्ष सुजित अवघडे,सरचिटणीस विनय रायकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,शाळेच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Tags: Ajit pawar ncp
Previous Post

Breaking : जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासन निर्णय जाहीर..!

Next Post

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा..

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.