mh 13 news network
शहरातील रामवाडी भागातील नामदेव शंकर हणमे वय वर्ष 74 यांचे दिनांक 20 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले आहे.
आज दिनांक 21 जानेवारी रोजी मंगळवार दुपारी एक वाजता मोदी येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे.