Saturday, June 28, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  – सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्तम प्रतिसाद

MH13 News by MH13 News
4 March 2024
in आरोग्य, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


( सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ९१ टक्के बालकांना पोलिओ लसीचा लाभ )
   महाराष्ट्र शासन , सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  मोहिमेअंतर्गत  रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील  नागरी , ग्रामीण व शहरी भागात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील , आरोग्यमंत्री , ना. तानाजी सावंत , जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद  व मुख्य कार्यकारी अधिकारी, मनीषा आव्हाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सदर मोहीम पार पाडण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक , कुटुंब कल्याण , पुणे  डॉ ढवळे  यांनी लसीकरण  मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले.  डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी ,  जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या हस्ते तुंगत  तालुका पंढरपूर  , येथे  उद्घाटन  करण्यात आले . जिल्हा शल्य चिकित्सक  , डॉ सुहास माने  यांनीही  बालकांना  पोलिओ  लसीचे  दोन थेंब पाजून  पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला.  
जिल्ह्यातील ग्रामीण , नागरी भागातील  पाच वर्षाखालील एकूण ३४२८०७  बालके असून  ग्रामीण भागात एकूण २४१८  आणि नागरी भागात २१० लसीकरण केंद्र  , ११९ मोबाईल टीम ,  १२० ट्रान्झीट टीम स्थापन  करण्यात आले होते . सोलापूर जिल्ह्यात ९१ टक्के ( ३१११४३ ) बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली . उर्वरित बालकांना  ५ मार्च २०२४ ते ७ मार्च २०२४ या  तीन दिवसात आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कार्यकर्ता यांचेमार्फत  घरोघरी , वाडी वस्ती , उसतोड टोळी , वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे.


सदरची मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरून सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे  डॉ. ढवळे  ह्या सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर  आहेत . राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण   मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक , सुहास माने , जिल्हा मात बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी कुलकर्णी  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक /  जिल्हा आयुष अधिकारी विलास सरवदे , जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख  , जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी  , आरोग्यवर्धिनी चे  वैद्यकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कर्मचारी  तसेच जिल्हा परिषदचे  व शासनाचे  विविध विभागातील  अधिकारी  व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: plus polio
Previous Post

Video | महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार.! भव्य पदयात्रेचे आयोजन

Next Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी

Related Posts

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
Next Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.