Wednesday, February 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
4
नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

नवी दिल्ली  : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज परिवहन भवन येथे केंद्रीय मंत्री पदाचा पदभार आज स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळात ही जबाबदारी पुन्हा देण्यात आल्याबद्दल श्री.गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. गडकरींनी आपल्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना, संपूर्ण देशात सुरक्षित आणि वेगवान रस्ते वाहतूक प्रणाली उभारण्याचा तसेच भारतातील पायाभूत सुविधांना जागतिक दर्जाचे करण्याचा संकल्प व्यक्त केला.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा पदभार पीयूष गोयल यांनी स्वीकारला. श्री.गोयल यांनी मोदी सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, युवकांसाठी नवीन संधी निर्माण करणे व सर्व नागरिकांच्या हितासाठी कार्य करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Previous Post

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १४ जून रोजी प्रथम प्रशिक्षण

Next Post

सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे, मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे राज्य बाल धोरण असावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे, मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे राज्य बाल धोरण असावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना

सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे, मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे राज्य बाल धोरण असावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.