Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘उत्तर’चे उमेदवार महेश कोठे यांची आज भव्य पदयात्रा ; शुभ मुहूर्तावर भरणार उमेदवारी अर्ज..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
‘उत्तर’चे उमेदवार महेश कोठे यांची आज भव्य पदयात्रा ; शुभ मुहूर्तावर भरणार उमेदवारी अर्ज..
0
SHARES
17
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे हे आज सोमवारी ( 28 ऑक्टोंबर) भव्य पदयात्रेने शक्तीप्रदर्शन करणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दीपावलीचा पहिला दिवस वसुबारस असून या शुभ मुहूर्तावर कोठे आपल्या समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

उत्तरमध्ये यावेळी आमदारकीसाठी मोठी चुरस असणार असून महेश कोठे हे उमेदवारी अर्ज भरतानाच मोठ्या पदयात्रेने आपली ताकद दाखवणार आहेत.

असा आहे पदयात्रेचा मार्ग..

सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता पदयात्रेस सुरुवात होईल. बलिदान चौक येथून राष्ट्रवादी संपर्क कार्यालय ते चार हुतात्मा चौक या ठिकाणी पदयात्रेचा समारोप होणारा असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांनी केले आहे.

Tags: Mahesh KotheNorth solapurSharad PawarsolapurSolapur Maharashtraउत्तर विधानसभा मतदारसंघ
Previous Post

मनसे उमेदवार महादेव कोगनुरे आज भरणार उमेदवारी अर्ज ; करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

Next Post

यंदा ‘वंचित’चा विजयाचा झेंडा दक्षिणेत फडकवणारच..! संतोष पवार, उमेदवार

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
यंदा ‘वंचित’चा विजयाचा झेंडा दक्षिणेत फडकवणारच..! संतोष पवार, उमेदवार

यंदा 'वंचित'चा विजयाचा झेंडा दक्षिणेत फडकवणारच..! संतोष पवार, उमेदवार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.