Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

MH13 News by MH13 News
8 months ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!
0
SHARES
274
VIEWS
ShareShareShare

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात रविवारी संत भेटीचा सोहळा

संत गजानन महाराज पालखीचे होणार आगमनसोलापूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त शेगाव होऊन पंढरपूरला निघालेल्या शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी (दि.२९) सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात संत भेटीचा सोहळा होणार असल्याची माहिती श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी दिली.

श्री संत गजानन महाराज पालखी सोलापूरात आल्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रभाकर महाराज मंदिरात येईल. या ठिकाणी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज व श्री संत शेगाव गजानन महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा होईल. श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरातर्फे पालखीचे पूजन होणार आहे.

श्री संत गजानन महाराजांचा आवडता पदार्थ असलेल्या पिठलं भाकरीचा नैवेद्य यावेळी दाखवला जाईल. यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शन व महाप्रसाद देण्यात येणार आहे. भाविकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे आणि दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे.

Tags: solapurSolapur Maharashtraपालखी सोहळाश्री संत गजानन महाराजसंत भेटसद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजसोलापूर
Previous Post

ब्रेकिंग | सोलापुरातील तिघांचा डंपरने उडवून दिल्याने मृत्यू..

Next Post

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.