Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मोरया !! श्री बालाजी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत कंकाळ ; गणेशोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

उपाध्यक्षपदी धनंजय कोळकुर, खजिनदारपदी नितीन भोसले यांची निवड

शहरातील वसंत विहार परिसरातील, बालाजी नगर मधील बालाजी पॅराडाईज गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाची बैठक रविवारी 25 ऑगस्ट रोजी पार पडली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या बैठकी वेळी सोसायटीचे सर्व सभासद, महिला वर्ग यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीनंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला



बालाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. सर्व सभासदांचा यामध्ये उस्फूर्त सहभाग असतो. सर्व उपक्रमांमध्ये लहान मुलांचा आणि महिला वर्गांचा विशेष सहभाग असल्याने परिसरामध्ये या मंडळाचे कौतुक केले जाते.

यंदाही विविध सांस्कृतिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प नूतन अध्यक्ष प्रशांत कंकाळ, उपाध्यक्ष धनंजय कोळकुर, आणि खजिनदार नितीन भोसले यांनी घेतला असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

Tags: balaji paradisesolapurVasant vihar
Previous Post

Live: अघोरी नृत्य अन् ‘गारुडी गोंबे’ ने आणली रंगत ; अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात

Next Post

लोकसभेतील पराभवाचा वचपा काढा – भाजपच्या या खासदारांचे आवाहन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

लोकसभेतील पराभवाचा वचपा काढा - भाजपच्या या खासदारांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.