MH 13 NEWS NETWORK
ज्या औरंग्याने देशाला लूटलं…
परधर्मियांचा तिरस्कार करत हिंदू, जैन, बौध्द मंदिरं पाडली…
धर्मातर केले नाही त्यांचा अतोनात छळ केला… आयाबहिणींवर अत्याचार केले असा क्रुरकर्मा आझमींना आदर्श वाटत असेल तर त्यांना भारतीय राजकारणातच काय भारतात देखील जागा नाही मिळणार… !

अशा औरंग्यांच्या औलादींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे…त्याचबरोबर अबु आझमींना पाठीशी घालणाऱ्या औरंग्याच्या पिलावळींवरसुध्दा देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा… अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी विधानभवनाच्या पायऱ्याजवळ आंदोलन करताना दिली.
लक्षात ठेवा आम्ही आमच्या धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही… आणि त्या औरंग्याला कदापी माफ करणार नाही…