Thursday, April 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बाळे येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक
0
0
SHARES
1.5k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network



बाळे येथील शिक्षक रहिवासी राहुल राजेंद्र ढेपे (पुजारी) वय वर्षे ४० यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते विद्यानिकेतन हायस्कूल साखर पेठ येथे नोकरीस होते. आज शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मार्कंडेय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय यांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक कामी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्कृष्ट रित्या त्यांनी आपली सेवा बजावली होती. ते मनमिळाऊ आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते.

त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुली, विहाहित भाऊ व भाऊजय असा परिवार आहे. अंत्ययात्रा बाळे येथील राहत्या घरापासून उद्या रविवारी दिनांक १२/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

Tags: bale solapur
Previous Post

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

Next Post

सज्जनगडावर बालदासांच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मंगळवारपासून कीर्तनाचे धडे

Related Posts

धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
Next Post

सज्जनगडावर बालदासांच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मंगळवारपासून कीर्तनाचे धडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.