Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राष्ट्रवादी सहकार विभाग प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
11
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

राष्ट्रवादी सहकार विभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी राजेंद्र हजारे यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवड केली. या नुतन निवडी बद्दल राष्ट्रवादी सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे  जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून  सत्कार करण्यात आला.


राजेंद्र हजारे हे जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक असुन त्यांना सहकार क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा खजिनदारपदी देखील काम केले आहे. येणाऱ्या काळात राजेंद्र हजारे आपण सहकार क्षेत्रातील संघटन मजबूत करून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्या सदिच्छा दिल्या.

  याप्रसंगी श्रीनिवास कोंङी, राजेश देशमुख ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळेनौर, शामराव गांगर्ङ, नागेश निंबाळकर, सोमनाथ शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोंळी, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, लताताई ढेरे, प्रिया पवार, कांचन पवार,ज्योती शटगार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Ajit pawar ncpNational Congress party
Previous Post

सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप तर सचिव पदी अर्जुन चव्हाण

Next Post

डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महेश हणमे,मुकुंद उकरंडे तर सहसचिवपदी  कालेकर,सहखजिनदारपदी तुपसमुद्रे

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महेश हणमे,मुकुंद उकरंडे तर सहसचिवपदी  कालेकर,सहखजिनदारपदी तुपसमुद्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.