Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

MH13 News by MH13 News
10 months ago
in शैक्षणिक, सामाजिक, स्पोर्ट्स
0
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
0
SHARES
141
VIEWS
ShareShareShare

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड!

शांभवी चषक 2025 मध्ये केपीसीएवर 37 धावांनी मात

सोलापूर / प्रतिनिधी

: सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे माजी खजिनदार कै. जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित 14 वर्षाखालील शांभवी चषक 2025 स्पर्धेत आज भंडारी मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विहान क्रिकेट क्लबने केपीसीए संघाचा 37 धावांनी पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली.

ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

सामन्याचा आढावा :

प्रथम नाणेफेक जिंकून विहान क्रिकेट क्लबने फलंदाजी करताना सर्व बाद 165 धावा केल्या.राजवीर हिरे हब्बू याने आक्रमक शैलीत 63 धावांची खेळी साकारत संघाचा कणा भक्कम केला. त्याला प्रतीक लांडगे (19) आणि प्रतीक दिग्गे (17) यांची उत्तम साथ मिळाली.

केपीसीएकडून ओम साईने 29 धावांत 2 बळी, यशने 20 धावांत 2 बळी, तर महेंद्रने 30 धावांत 3 बळी घेतले.165 धावांचा पाठलाग करताना केपीसीएचा डाव 128 धावांत आटोपला.

रुद्र हुलेने 24, अप्पू स्वामीने 17 आणि अंसाकीलने 16 धावांची भर घातली.

विहान संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. रणजीत लांडगेने 31 धावा देत 3 बळी, अर्णव लोखंडेने 10 धावांत 3 बळी, हिरे हब्बूने 26 धावांत 2 बळी आणि अथर्व हिरापुरेने 14 धावांत 2 बळी घेतले.

सामनावीर..

या सामन्यात राजवीर हिरे हब्बू याला दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.—— शांभवी चषक 2025 मधील रोमांचक सामना आणि नवोदित क्रिकेटपटूंची झुंजार खेळी क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे!

Tags: solapurSolapur Maharashtraक्रिकेट स्पर्धा
Previous Post

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

Next Post

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.