Wednesday, August 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रमाईची लेक या पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे सन्मानित

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
रमाईची लेक या पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे सन्मानित
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूरसध्याच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत.संपूर्ण जगात महिला  कोणत्याच क्षेत्रात कमी अथवा मागे नाहीत हे अनेकदा सर्वांनी पाहिलंय परंतु महिलांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवन पूर्वी महिला म्हणजे फक्त चूल मूल व घर आदी पुरतेच मर्यादित, असे समीकरण होते.असे असताना सध्याच्या काळात या समिकरणाला फाटा देत अनेक महिलांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेताना पाहायला मिळते त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या संजीवनी व्हट्टे यांना नुकताच माता रमाई जयंती निमित्त रमाई सेवाभाव संस्थेच्या वतीने फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मी रमाईची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदरील पुरस्कार भाजपा सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे पोलीस उपायुक्त दिपाली काळे पुरस्कार सोहळ्याचे आयोजक राजू माने यांच्या सह विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पडत पोलीस उपनिरीक्षक सारख्या मोठ्या पदावर नेहमीच सतर्क व तत्पर राहून उत्तम पद्धतीने काम करत पोलीस प्रशासनाच्या स्लोगन सद्रक्षणाय खलनिग्रणाय च्या उद्देशाप्रमाने एक उत्तम कामगिरी आजवर करत आल्या आहेत.सदरील मी रमाईची लेक पुरस्कार मिळाल्याने संजीवनी व्हट्टे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरातर्फे भाविकांना दोन टन लाडू प्रसादाचे वाटप

Next Post

जय जयकार जय जयकार प्रभाकर स्वामी महाराजांचा जय जयकार…..!

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
जय जयकार जय जयकार प्रभाकर स्वामी महाराजांचा जय जयकार…..!

जय जयकार जय जयकार प्रभाकर स्वामी महाराजांचा जय जयकार…..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.