Sunday, July 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अनंत चैतन्य प्रशालेत ” वाचन प्रेरणा दिन ” उत्साहात साजरा

MH13 News by MH13 News
9 months ago
in आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक
0
अनंत चैतन्य प्रशालेत ” वाचन प्रेरणा दिन ” उत्साहात साजरा
0
SHARES
43
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

असाध्य ते साध्य करिती सायास कारण अभ्यास तुका म्हणे ” या जगदगुरु संत तुकारामांच्या पंक्तीला साजेसे असे व्यक्तिमत्त्व असलेल्या ,ज्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधना केली असे थोर वैज्ञानिक, मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे ‘वाचन प्रेरणा दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांच्या हस्ते महान देशप्रेमी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यानंतर डॉ. कलाम यांच्या वाचन संस्कृतीचा जागर उज्वल करण्यासाठी,”वाचाल तर वाचाल”, “शिकाल तर टिकाल” ” ज्ञानाची पाहिजे खात्री तर पुस्तकाशी करा मैत्री ” या संकल्पनांना मुर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांचे ” सामुहिक वाचन ” घेण्यात आले.याप्रसंगी “रामेश्वरम “सारख्या लहान शहराजवळील धनुष्यकोडी गावातील एक मध्यमवर्गीय तमिळ मुस्लिम परिवारात जन्मलेल्या पण आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसात उमटवलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगत त्यांचा जन्मदिवस हा ” वाचन प्रेरणा दिन ” म्हणून का साजरा करण्यात येतो ,यावर प्रकाश टाकत ” वाचन ही अशी सिद्धी आहे, त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात, अनुभव विश्व व्यापक होत, जाणिवा समृद्ध होतात, जीवनाच आणि भवतालाच आकलन अधिक सखोल होत.

मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाच अनवट दर्शन घडवणारा पुस्तकासारखा दुसरा गुरू नाही असे सांगत “ज्याच्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो अशा पुस्तकांना कवटाळा व मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा “असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ.मल्लम्मा चप्पळगाव यांनी केले तर आभार श्री.अब्दुलअजीज मुल्ला यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, जेष्ठ शिक्षक सरदार मत्तेखाने, धनंजय जोजन, शशी अंकलगे,प्रा. रविंद्र कालीबत्ते, प्रा. काशीनाथ पाटील, सहशिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

आजच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी, जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ मा. श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई.ओ.सौ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी समाधान व्यक्त केले.

Tags: AkkalkotAnant prashalaSachin kalyanshettisolapur
Previous Post

ठरलं: जरांगे- पाटलांच्या सूचनेनुसार होणार उमेदवारांच्या मुलाखती ; पुन्हा पॅटर्न..!

Next Post

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त

Related Posts

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
महाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

20 July 2025
डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे
महाराष्ट्र

डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे

20 July 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

20 July 2025
‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
धार्मिक

‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

19 July 2025
सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
Next Post
सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.