Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

MH13 News by MH13 News
11 months ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न
0
SHARES
47
VIEWS
ShareShareShare

MH 13 news network

कमलानगर, जयभीम चौक – सम्यक क्रांती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठीची बैठक लुम्बिनी बुद्ध विहार, कमलानगर सुशील नगर, जयभीम चौक येथे संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.

नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे

उत्सवाध्यक्ष: नागेश कांबळे

उपाध्यक्ष: शिशुपाल चंदनशिवे

खजिनदार: विश्वजीत गायकवाड

सचिव: अभिजीत गायकवाड

सांस्कृतिक प्रमुख: मल्लेश सूर्यवंशी

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ गायकवाड, किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, सागर साबळे, सम्राट गायकवाड, अनिल शिंदे, सुरेश कांबळे,अनुराग देडे, गायकवाड मामा, देवा आठवले, परदेशी यांच्यासह परिसरातील जेष्ठ. नागरिक व बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जयंती उत्सव भव्य व यशस्वी करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली असून, येत्या काळात समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी

Next Post

Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.