Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटीं ; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान ——मुख्यमंत्री शिंदे यांचे मानले आभार

सोलापूर, – पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.मंगळवारी, होम मैदान येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपाध्यक्ष अफताब शेख, मराठी पत्रकार संघाचे खजिनदार अभिषेक आदेप्पा, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडकेआदींच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी सात कोटींचा निधी मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला दिले होते. गृहनिर्माण विभागाने म्हाडाकडून हा प्रस्ताव मागवून मान्यतेसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठविला. सावे यांच्या मान्यतेनंतर सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. हा निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री सावे यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला आहे.

या निधीतून नाला बांधकाम, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, भराई, पेव्हिंग ब्लॉक, पावसाळी गटार, मल निस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पथदिवे, बाह्य विद्युतीकरण, सोलार सिस्टिम व अन्य कामे करता येणार आहेत. या निधीमुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.

Tags: solapurअजित पवारगृहनिर्माण संस्थादेवेंद्र फडणवीसपत्रकारमनीष केतविक्रम खेलबुडेश्रमिक पत्रकार संघ
Previous Post

“सेना” भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ‘ “मध्य” मध्ये मोरेंची Entry

Next Post

आई राजा उदो… उदोचा गजर…! श्रीरुपाभवानी मंदिरात दहीहंडी मिरवणूक उत्साहात

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
आई राजा उदो… उदोचा गजर…! श्रीरुपाभवानी मंदिरात दहीहंडी मिरवणूक उत्साहात

आई राजा उदो... उदोचा गजर...! श्रीरुपाभवानी मंदिरात दहीहंडी मिरवणूक उत्साहात

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.