Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“सेना” भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ‘ “मध्य” मध्ये मोरेंची Entry

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
“सेना” भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ‘ “मध्य” मध्ये मोरेंची Entry
0
SHARES
30
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

शहर मध्य मधून प्रमोद मोरे यांची शिवसेनेचे प्रबळ दावेदार

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली तर शड्डू ठोकून मतदार संघाचा विकास करणार..

शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला जातो, त्यामुळे शहर मध्यची उमेदवारी शिवसेनेकडून मिळावी म्हणून अनेक अनेक दिग्गज प्रयत्न करीत आहेत, त्यात आता नव्या चेहरा समोर आला आहे. सामाजिक कार्यातून आपला ठसा उठवणारे प्रमोद मोरे यांनी मध्य मधून एन्ट्री केली आहे. सेनेकडून त्यांनी ‘ मध्य ‘ पारंपारिक मतदार संघासाठी दावा केला आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी प्रमोद मोरे यांच्या समर्थकांनी मोठी फिल्डिंग लावली आहे.

जनसेवक प्रमोद ब्रह्मानंद मोरे यांनी सेनेकडून उमेदवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आपले वजन वापरत उमेदवारी खेचून आणण्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.

प्रमोद मोरे हे मागील काही वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यात एक जनसेवक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. यापुढील काळामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मतदार संघाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेने सोबतच भाजपाचे देखील वर्चस्व अधिक आहे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यास प्रमोद मोरे यांचे भाजपाचे असलेले स्नेहाचे ऋणानुबंध याचा नक्कीच फायदा होऊन शहर मध्य मधून सर्वाधिक मताधिक्याने प्रमोद मोरे हे निवडून येतील शहर मध्य मध्ये हिंदुत्वाची ओळख अबाधित ठेवण्यासाठी ते नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रमोद मोरे यांच्या सामाजिक कार्याचे ओळख पक्षाचे वरिष्ठ नेते नक्कीच दखल घेतील आणि उमेदवारी जाहीर करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकांना पक्ष नक्कीच संधी देईल असा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे. निष्ठावंत शिवसैनिकांची कदर करणारे आमचे ते आदर्श व्यक्तिमत्व आहेत.

मनीष काळजे,

जिल्हाप्रमुख, शिवसेना प्रमोद मोरे

Tags: CMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilPramod moreshivsenaमध्य मतदार संघ
Previous Post

दक्षिणची उमेदवारी आपल्यालाच..! काँग्रेसच्या या इच्छुक उमेदवाराने दिली मुलाखत

Next Post

Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.