Saturday, July 19, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

हिंदू- मुस्लिम बांधवांची ‘ सोनाई ‘; कव्वालीतून साधला ‘युवराज’ने भाईचारा

MH13 News by MH13 News
10 months ago
in धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
119
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

हिंदू मुस्लिम- शीख-ईसाई एक है,सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ

मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच कवालीचा कार्यक्रम

सोनाई फाउंडेशनचे युवराज भैय्या राठोड यांचा उपक्रम

तालुका प्रतिनिधी/ दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे  पहिल्यांदाच  मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच
हिंदू मुस्लिम- शीख-ईसाई एक है,सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ  करण्यात आला. हा कवालीचा कार्यक्रम सोलापुरातील सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांनी सर्वधर्मसमभावतेच्या प्रतीकतेचा संदेश दिला आहे.

काय आहे मनात..!

जुळे सोलापुरातील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघात युवराज राठोड यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यातच मंद्रूप मध्ये मुस्लिम बांधवांसाठी कव्वालीचा कार्यक्रम घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. युवराज राठोड नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार. की स्वतःची वेगळी आघाडी निर्माण करणार. याची चर्चा दक्षिण विधानसभा मतदारसंघात रंगली आहे.

या मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन..
 

या कव्वाली चा कार्यक्रमाचे उद्घाटन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे  अण्णाप्पा सतुबर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंद्रूपच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्त्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माळसिद्ध मुगळे, अध्यक्ष यासीन मकानदार, पत्रकार बबलू शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


सुमारे साडेतीन ते चार हजार पेक्षा पेक्षा अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. या कव्वालीच्या कार्यक्रमातून  हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाऊ- भाऊ असून ते एकमेकांच्या  हातात हात घालून आपल्याला. पुढे जायचं आहे, असा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.



नागरिक मंत्रमुग्ध

सुमारे दोन तास चाललेल्या या कव्वालीच्या  कार्यक्रमास मंद्रूप व परिसरातील महिलाची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कव्वालीचा कार्यक्रम बघून सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. हा सर्व प्रकार बघून नागरिक भारावून गेले होते.

Tags: dakshin solapurkavallimandrupyuvraj rathod
Previous Post

थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद

Next Post

तब्बल 870 कोटींचे कर्ज ; मराठा उद्योजकांना व्याज परताव्याचा मोठा आधार – नरेंद्र पाटील

Related Posts

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..
महाराष्ट्र

शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

17 July 2025
दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ
आरोग्य

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

16 July 2025
खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी  ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..
गुन्हेगारी जगात

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

16 July 2025
माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..
गुन्हेगारी जगात

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

14 July 2025
Next Post

तब्बल 870 कोटींचे कर्ज ; मराठा उद्योजकांना व्याज परताव्याचा मोठा आधार - नरेंद्र पाटील

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.