Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा आज दक्षिण सोलापूर मध्ये झंजावात दौरा पहायला मिळाला. आज नांदणी,औज मंद्रूप, बरुर,कारकल,हत्तरसंग,लंवगी,चींचपुर, सादेपुर, टाकळी,बाळगी,कुरघोट,आनंद नगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांचा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.या गावभेट दौऱ्यात युवक,महिला,वयोवृद्ध नागरिक,शेतकरी ,शेतमजूर ,व्यापारी ,नोकरदार वर्ग महादेव कोगनुरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले.सर्व सामान्य माणूस महादेव कोगनुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धडपड करताना मतदारसंघात पहायला मिळाले.सर्व सामान्य माणसांच्या सुख दु:खात सहभागी होणारा महादेव यांना सर्व सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाल्याने ते नक्कीच निवडून येणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.प्रत्येक गावोगावी महादेवाचा जल्लोषात स्वागत करीत फटाक्यांचे आतषबाजी करीत सामान्य नागरिक महादेवाशी चर्चा करताना दिसून आले. प्रचंड प्रतिसाद पाहून महादेव कोगनुरे ही भारावून गेले होते.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध..

Next Post

लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी – खासदार अमोल कोल्हे यांची टीका

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी – खासदार अमोल कोल्हे यांची टीका

लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी - खासदार अमोल कोल्हे यांची टीका

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.