Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर,ता. २ : लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन बुधवार ( दि.२) एप्रिल रोजी एस. व्ही. सी. एस वीरतपस्वी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उदघाट्न काशिपीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सहायक पोलिस आयुक्त राजन माने,माजी नगरसेवक किरण देशमुख, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे,शिवानंद पाटील,शांतय्या स्वामी,संजू कोळी, सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टीदिवशी आरोग्य शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचे कार्य असेच अविरत सुरु रहावे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले.

लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरु असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार संजय टोणपे यांनी केले.

Previous Post

१ एप्रिल | भाजपचे दोन देशमुख महापालिकेत..! हुतात्मा चौकात आंदोलन..!

Next Post

महाआरोग्य शिबिर |लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतिदिनी स्तुत्य उपक्रम ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
महाआरोग्य शिबिर |लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतिदिनी स्तुत्य उपक्रम ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

महाआरोग्य शिबिर |लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतिदिनी स्तुत्य उपक्रम ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.