Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय बाळगावे” : तानाजी माने

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
“विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय बाळगावे” : तानाजी माने
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

जैन गुरुकुलात ८२वा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

mh 13 news network

सोलापूर-श्री ऐ.प.दि जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात ८२वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्य माध्य.व उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने व सेवाभावी डॉक्टर तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबचंद शहा हे प्रमुख अतिथी तर उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्रा.डॉ गीता मासाळ, सेवानिवृत्त शिक्षक अरूण धुमाळ, शरणबसप्पा मंगळुरे, अनिल कुलकर्णी, पुंडलिक काकडे, सिध्दाराम कोतली, पारितोषिक विभाग प्रमुख तनय गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती

प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प.पू.१०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. सहशिक्षक विकास शिळ्ळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तद्नंतर संगीत विभागप्रमुख दीपक कलढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसाद कुलकर्णी यांच्या तबला साथसंगतीने गुरुकुल स्वरमंचच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण गीत सादर केले‌. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व सहशिक्षक श्रीरंग माळी, जितेंद्रकुमार डहाळे, बाबासाहेब मगदूम व सूर्यकांत आष्टेकर यांनी संपादित केलेल्या ‘अरण्यऋषी’ या हस्तलिखिताचे मान्यवरांनी प्रकाशन केले, इयत्ता ९वीतील दिग्विजय सुरवसे याने या हस्तलिखिताचे मुखपृष्ठ रेखाटले.

यावेळी प्रमुख अतिथी तानाजी माने यांनी आपल्या मनोगतातून “सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक शाळेतून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे” असा मोलाचा सल्ला दिला‌. डॉ. गुलाबचंद शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास उत्तम यश मिळते पण त्यांच्या मोहात पडू नका असे आवाहन केले यावेळी अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन प्रणिल माणिकशेटे, तेजस सावळे, सागर शहा, डॉ. वर्षा पाटील व प्रिती काळेगोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्रकुमार डहाळे, प्रशांत देशमाने यांनी साहाय्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका तृप्ती दुर्गे यांनी केले तर मिलिंद खोबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

नववीच्या विद्यार्थ्यांनी दिला दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

मराठी भाषा समृध्दीसाठी सोलापुरी साहित्यिकांचा आविष्कार

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
मराठी भाषा समृध्दीसाठी सोलापुरी साहित्यिकांचा आविष्कार

मराठी भाषा समृध्दीसाठी सोलापुरी साहित्यिकांचा आविष्कार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.