आश्वासन पूर्ण : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी..- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
MH13 News Network पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दिनांक 7:- जिल्ह्यातील पंढरपूर ...










