‘त्या’ हेरिटेज वास्तु परिसरात होणार AC शौचालय ; व्यापारी व नेत्याचा विरोध.. असे आहे कारण..!
हेरिटेज दर्जाच्या वास्तु परिसरात उत्खनन करून बेकायदेशीर शौचालय उभारणीला नवी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोधपालिका आयुक्तांनी ऐतिहासिक हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या ...