Sunday, April 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

विधानसभा निवडणुकीसाठी तेलगू देशम पार्टीने भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबतचे पत्र तेलुगु देशम पार्टीचे अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

तेलगू देशम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन सोलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली केली. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तेलुगु भाषिक उमेदवार असल्याने त्यांना पक्षाचा पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी तेलगू देशम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यास मान्यता दिली. त्यानुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. देवेंद्र कोठे यांच्या महाविजयासाठी तेलगू देशम पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा, इंजामुरी जनार्दन, पोटू रामुलू, श्रीनिवास गोसकी, चीनाराजु तिप्पण्णा, श्रीनिवास गनेरी, नागनाथ अक्कल, शंकर देवरकोंडा, नरसिंह कनकी, श्रीनिवास नंदाल, बालकृष्ण मादम आदी टीडीपीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात

Next Post

होटगी आणि आहेरवाडी येथे अमर पाटील यांची प्रचार सभा; प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post
होटगी आणि आहेरवाडी येथे अमर पाटील यांची प्रचार सभा; प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा

होटगी आणि आहेरवाडी येथे अमर पाटील यांची प्रचार सभा; प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.