Tuesday, May 26, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भीम जयंती | महापालिका आयुक्त, उत्सव मंडळाच्या संयुक्त बैठकीत अशी झाली चर्चा…

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
भीम जयंती | महापालिका आयुक्त, उत्सव मंडळाच्या संयुक्त बैठकीत अशी झाली चर्चा…
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व रवी पवार, विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली.

13 एप्रिल ते 20 एप्रिल या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती करणे ही कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गातील रस्त्यावरील खड्डे, दिवाबत्ती, महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय, पाणपोई, तातडीची ओ.पी.डी. सेवा त्यादिवशी होणारा पाणीपुरवठा सुरळीत व व्यवस्थित ठेवण्याबाबत उपस्थित असणारे सर्व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.

    यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, , मिलिंद  प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, रविकांत  कोळेकर, शांतीकुमार नागटिळक, अजित  बनसोडे, अशितोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत (चाचा) सोनवणे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, आझर शेख, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, नितीन ओव्हाळ, रियाज दिना मेंबर, बाळासाहेब बनसोडे, दीपक गवळी, सागर उबाळे, अक्षय मस्के, अमोल कदम, भीमा मस्के, रवी बनसोडे, जयराज सांगे, सुहास म्हात्रे, किरण माने, स्वप्निल चौरे, विनोद सावंत, सिद्धार्थ सोनवणे, सोनू दुपारगोडे, अनिल राठोड, नारायण बंडगर, बापू मस्के, प्रेम बनसोडे, जगन्नाथ गायकवाड,  विकी मेंदापूरे तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post

शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी एकत्रितपणे काम करा

Next Post

कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.