Thursday, April 9, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे लिंगैक्य

MH13 News by MH13 News
11 months ago
in धार्मिक, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे लिंगैक्य
0
SHARES
147
VIEWS
ShareShareShare

श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे लिंगैक्य

सोलापूर दि. २९ मे २०२५ — कस्तुरबा नगर येथील श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक व प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे आज लिंगैक्य झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, भक्तवर्ग, साधूसंत व अध्यात्मिक विश्वामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आप्पाजींचे पार्थिव गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी श्री बसवारूढ मठ, कस्तुरबा नगर (विमानतळाच्या मागे), सोलापूर येथे ठेवण्यात येणार आहे.

समाधीविधी गुरुवारी सायंकाळी सुमारे ४.०० वाजता मठ परिसरात पार पडणार आहे.

श्री ईश्वरानंद महास्वामी यांनी समाजाला अध्यात्म, सेवा, निस्वार्थ भाव आणि भक्तीमार्ग यांचे महान मूल्य शिकवले. त्यांची साधी राहणी, गाढ ध्यानस्थ वृत्ती आणि प्रेमळ मार्गदर्शन यामुळे ते हजारो भक्तांच्या श्रद्धास्थानी होते. त्यांनी स्थापन केलेल्या श्री बसवारूढ मठाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याचे स्मरण आणि आदरांजली म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मठ प्रशासनाच्या वतीने सर्व भक्तगणांना समाधीविधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

शिवसेनेत अमर पाटील यांची भरारी..! उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी..

Next Post

विकासकामांचा वेग वाढवा – एमएसआरडीसीकडे शासनाची मागणी

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
विकासकामांचा वेग वाढवा – एमएसआरडीसीकडे शासनाची मागणी

विकासकामांचा वेग वाढवा – एमएसआरडीसीकडे शासनाची मागणी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.