Thursday, August 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पक्षाचा कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू..! – बाबासाहेब पाटील,सहकार मंत्री

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पक्षाचा कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू..! – बाबासाहेब पाटील,सहकार मंत्री
0
SHARES
28
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत

सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे विविध कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहरात आले असता त्यांचे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे याच्या प्रमुख उपस्थितीत सहकार मंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ,प्रांतिक सदस्य महेश निकंबे ,जेष्ठ नेते हेमंत चौधरी ,महिला अध्यक्ष संगीताजोगदनकर,युवक अध्यक्ष सुहास कदम ,कार्याध्यक्ष तुषार जक्का, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख ,व्ही जे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले ,वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख ,सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, शामराव गांगर्डे प्रिया पवार ,कांचन पवार, प्राजक्ता बागल, अनिल बनसोडे, अशितोष नाटकर ,मार्तंड शिंगारे, संजय सांगळे ,अमोल कोटी वाले ,प्रकाश झाडबुके, मौला शेख, दत्ता बनसोडे ,प्रदीप बाळ ,शंकर श्रीकांत वाघमारे ,अशपाक कुरेशी ,प्रज्ञासागर गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या संपर्क कार्यालयात ढोल ताश्याच्या गजरात फटाकेची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले.शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले पक्षाचा कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांना ताकत देण्याच काम मी करणार असून त्याकरीताच सोलापूर शहरात आल्यावर प्रथम पक्षाच्या कार्यकर्त्याना भेटण्यासाठी आलो आणि त्यांचा सत्कार स्वीकारला मी आठवड्यातुन दोन दिवस मुंबईत पक्ष कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्याना वेळ देणार असून या दोन दिवशी एक तास मी सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांचे निवेदन स्वीकारून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं.

Tags: Ajit pawar ncpNCPsolapurराष्ट्रवादी पक्ष
Previous Post

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Next Post

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध             – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.