Tuesday, February 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आतुरता संपली..! यंदा पहिल्यांदाच पारंपारिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली | पाळणा सोहळा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
आतुरता संपली..! यंदा पहिल्यांदाच पारंपारिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली | पाळणा सोहळा
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

पाळणा सोहळ्यास पन्नास हजार पेक्षा जास्त महिला सहभागी होणार..

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे बैठक संपन्न

सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम संदर्भात डाळींबी आड शिंदे चौक येथे बैठक पार पडली, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून बैठकीस सुरुवात करण्यात आली, यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्यासूचना मांडल्या, तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष यांनी महिलांची बाईक रॅली संदर्भात सूचना मांडली, यावेळी सर्वांनी एकमताने सूचना मंजूर केली, यंदाच्या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूशेत बाईक रॅली निघणार आहे, उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, यावेळी जनजगृती फलक महिलांच्या हातात असणार असून, जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅली मध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आले आहे,

तसेच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठया प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमास सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, पुरुषोत्तम बरडे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, लता फुटाणे, मनीषा नलावडे, विजया काकडे, प्राजक्ता बागल, निर्मला शेळवने, सुनीता गरड, माधुरी चव्हाण, स्मिता घुले, दीपाली भोसले, उज्वला साळुंखे, यशोदा डेंगळे, जयश्री पवार, मोहिनी चटके, उत्तरा बचुटे, अर्चना बरडे, सुवर्णा यादव, प्रतीक्षा चव्हाण, जया रणदिवे, ऐश्वर्या गायकवाड, मंदाकिनी तोडकरी, प्रगती डोंगरे, शुभांगी चराटे,
वैष्णवी सुरवसे, मनीषा माने, सारिका फुटाणे यांच्यासह महिला, तसेच शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते

Previous Post

प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागृत असावे

Next Post

शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी पोलीस आयुक्त सकारात्मक ;शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळासोबत बैठक

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी पोलीस आयुक्त सकारात्मक ;शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळासोबत बैठक

शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी पोलीस आयुक्त सकारात्मक ;शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळासोबत बैठक

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.