Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
4
0
SHARES
40
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


सोलापूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही सोलापुरातील अशोक चौकातील श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीज सोहळा साजरी करण्यात आला. यंदाचे हे ९२ वर्ष होते. त्यानिमित्त बुधवारी ह.भ.प.विष्णू महाराज मोरे यांचे सकाळी १० ते १२ वेळेत गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर न्यू पाच्छा पेठ या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १९ मार्चपासून २७ मार्चपर्यंत हा सप्ताह करण्यात आला. यामध्ये रोज विविध महाराज मंडळींची कीर्तन तसेच भजनी मंडळांचा हरी जागर संपन्न झाला. २७ मार्च रोजी सायंकाळी भगवंत महाराज मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.



या सोहळ्यामध्ये  ह भ प चैतन्य महाराज मोरे, अजिंक्य महाराज मोरे, विकी सूर्यवंशी, किशोर मोरे, उदय मोरे, प्रभाकर मोरे, योगेश मोरे, अनिल मोरे, विशाल मोरे, शिवा गायकवाड ,आदींनी परिश्रम घेतले

Tags: Sant Tukaram
Previous Post

प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने घेतली  जरांगे पाटलांची भेट ; नवं फॅक्टर होणार..?

Next Post

जरांगे पाटलांमुळे तळागाळातील उमेदवाराची राजकीय Entry ? माळशिरसमध्ये महाबैठक सुरू..!

Related Posts

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..
आरोग्य

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..

5 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
गुन्हेगारी जगात

Pandharpur |दुष्कर्मप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा..!

4 December 2025
सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
Next Post

जरांगे पाटलांमुळे तळागाळातील उमेदवाराची राजकीय Entry ? माळशिरसमध्ये महाबैठक सुरू..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.