Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारल्यास वाल्मिक कराडची दहशत कमी होईल

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारल्यास वाल्मिक कराडची दहशत कमी होईल
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ पकडावे या मागणीसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणीदेखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे,प्रताप चव्हाण, अनंत जाधव, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, शशी थोरात, शेखर फंड, योगेश पवार ,संजय शिंदे, महेश देवकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अंनत जाधव म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारल्यास वाल्मिक कराडची दहशत कमी होईल. ही दहशत कमी झाल्यास बीड हे बिहार मध्ये नसून महाराष्ट्रात आहे हे लक्षात येईल असेही जाधव म्हणाले.

दरम्यान लवकरात लवकरच घटनेतील आरोपी तसेच मुख्य सूत्रधाराला पकडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Previous Post

विमान रे..! सोलापुरातल्या विमानसेवेसाठी ” उपोषणास्त्र”..! वाचा सविस्तर..!

Next Post

‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी’

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी’

‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी’

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.