Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जरांगे पाटलांमुळे तळागाळातील उमेदवाराची राजकीय Entry ? माळशिरसमध्ये महाबैठक सुरू..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
701
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरू असून शासनाने दिलेल्या 10 टक्के आरक्षणास जरांगे पाटील यांनी विरोध केला असून आरक्षण चळवळ लोकसभा निवडणुकीत वेगळाच पॅटर्न राबवत आहे. या आधी प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आलं,परंतु 24 मार्चच्या अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर एकास एक अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत अस्थिरता निर्माण झाली आहे.तळागाळातील उमेदवाराची  राजकीय Entry जरांगे पाटलांमुळे होणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदार संघांत येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची आज गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी  अक्षता मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्थापित विरोधात गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात तळागाळातील  उमेदवाराला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा एक पॅटर्न निर्माण होत आहे.



अशी आहे आचारसंहिता..
लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने समाजाविषयी केलेले योगदान, मराठा आरक्षण आंदोलनातील सहभाग, सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, महत्त्वाचे म्हणजे राजकीय कोणत्याही पक्षाचा सभासद नसणे आणि जर असेल तर त्या पदाचा राजीनामा देऊन बैठकीत सहभागी होणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी याची सविस्तर माहिती..



का सुरू आहेत विचार विनिमय बैठका..!

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी या ठिकाणी 24 मार्च रोजी बैठकीत सूचना दिलेल्या होत्या.त्यात मराठा समाजातील तसेच इतर समाजातील भावना जशी आहे तशी लेखी स्वरूपात लिहून घेत आहे. लेखी स्वरूपात हीच माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 30 मार्च पर्यंत दिली जाणार आहे. त्यानुसार समाज बांधव अनेक ठिकाणी विचार विनिमय बैठका घेत आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून त्याची बैठक उद्या शुक्रवारी शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

विचार विनिमय बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद..
साधारण दोन ते अडीच हजारांच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज तसेच इतर बहुजन समाजातील समाज बांधव विचार विनिमय महाबैठकीसाठी उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आपली मते मांडण्यासाठी विचार विनिमय बैठकीत वेळ देण्यात आलेला आहे.यात फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा लोकसभा निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपापली मते नोंदवत आहे..

पुढील बातमी अपडेट याच ठिकाणी..

Tags: manoj Jarange Patilmaratha aarkshan
Previous Post

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

Next Post

भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी ‘मास्तर’ मैदानात.!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी 'मास्तर' मैदानात.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.