Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आज जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची विवेक घळसासी घेणार प्रकट मुलाखत

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
1
0
SHARES
100
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची विवेक घळसासी घेणार प्रकट मुलाखत
24 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन

सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवण्याचा विक्रम करणारे सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी घेणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि.24 जुलै 2024 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सायंकाळी 6.30 वाजता होणार असल्याची माहिती अ‍ॅड.प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने प्रशांत बडवे यांनी दिली.


संघ परिवाराच्या मुशीत तयार झालेले अ‍ॅड प्रदीपसिंह राजपूत यांनी राष्ट्र प्रथम हा उद्देश ठेवून प्रचंड मेहनतीने फौजदारी वकील होवून सरकारी वकील होण्याचा मान मिळवला आणि हे मोठ्या जबाबदारीचे आणि सरकारची बाजु कायद्याच्या चौकटीत मजबुत करण्याचे मोलाचे काम त्यांनी अत्यंत प्रमाणिक आणि परिश्रमाने पार पाडले तसेच अद्यापही करीत आहेत. सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यत पोहोचवून एक आगळा वेगळा विक्रम जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनीच केला. 

त्याचबरोबर अनेक पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे पुण्यही त्यांनी केले आहे. गेल्या 6 वर्षातील त्यांच्या कार्यकालात त्यांनी आरोपी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक अबाधित ठेवला त्यांच्या या परिश्रमाचा आणि कायद्याच्या अभ्यासाचा प्रवास लोकांसमोर यावा म्हणून त्यांच्या मित्र परिवाराने प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला.

ही मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी घ्यावी असा आग्रह मित्र परिवाराने केला त्यावर विवेकजी घळसासी यांनी तातडीने होकार दिला. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अ‍ॅॅड प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

Tags: pradeepsing rajputsolapur CourtVivek ghalsasi
Previous Post

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख

Next Post

आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.