Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

नागपूर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करीत ‘मिशन डिस्टींक्शन ‘यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने कळमेश्वर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच बाजार चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कस्तुरबा गांधी विद्यालय अडम, अशोक विद्यालय उमरेड, विश्वव्यापी विद्यालय वेलतुर येथेही विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मतदार जागृती रॅली, पोस्टर स्पर्धा, मतदार जनजागृती शपथ अशोक विद्यालय उमरेड  येथे घेण्यात आली. पंचायत समिती हिंगणा अंतर्गत सातगाव येथे बचत गटाच्या महिलांनी होळीनिमित्त मतदान जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातही विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन येत्या काळात करण्यात येणार आहे.

Previous Post

राज्यपालांच्या हस्ते ‘मर्चंट नेव्ही’ सप्ताहाचे उद्घाटन

Next Post

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.