Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आमचं ठरलंय, चेतनभाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
आमचं ठरलंय, चेतनभाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं!
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

चेतन नरोटे यांच्या प्रभातफेरीत लोकांचा निर्धार

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर :- शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांनी आज रविवारी काढलेल्या प्रभात फेरीला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमचं ठरलंय, चेतन भाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं, या शब्दांत विविध स्तरातील लोकांनी यावेळी आपला निर्धार बोलून दाखविला.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. उमेदवारांच्या पदयात्रा, कॉर्नर सभांना वेग आला आहे. यामध्ये आघाडीवर असलेल्या चेतन नरोटे यांनी रविवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार केला. त्यांनी प्रभातफेरी काढून सकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग व योगासाठी निघालेल्या लोकांनी संवाद साधला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महापालिका, पार्क चौक खंदक बगीचा, पुंजाल मैदान, अशोक चौकातील मार्कंडेय उद्यान, वल्याळ ग्राउंड, कर्णिक नगर ग्राउंड आदी ठिकाणी प्रभातफेरी केली.

एवढया सकाळी चेतन नरोटे उद्यानात आल्याचे पाहून उपस्थितांंना कुतुहूलमिश्रित आश्‍चर्य वाटले. उद्यानात वॉकिंग, जॉगिंग, योगा करणार्‍यांजवळ जात चेतन नरोटे यांनी स्वत:हून त्यांच्याशी संवाद साधला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर चेतन नरोटे यांनी मी आजपर्यंत केलेल्या कामांच्या आधारावर मी तुमच्यासमोर मते मागण्यासाठी आलो आहे तसेच शहरातील उद्याने व क्रीडांगणे याचा विकास करणार असे सांगत निवडून देण्याविषयी साद घातली. यावर लोकांनीही उत्स्फूर्तपणे आमचं ठरलंय, चेतन भाऊ तुम्हाला निवडून द्यायचं असे सांगत पाठिंबा दर्शविला.
मॉर्निंग वॉक ला आलेल्या लोकांशी संवाद साधल्यानंतर चेतन नरोटे यांनी कर्णिकनगर चौकातील एका टपरीवर लोक व कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारत चहाचा आस्वादही घेतला. यानंतर फेरीच्या मार्गावरील लोकांशी संवाद साधत चेतन नरोटे यांनी काँग्रेस पक्षाला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, तिरूपती परकीपंडला, संजय गायकवाड, अंबादास चव्हाण, यांच्यासह नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.

Previous Post

भाजपला मत म्हणजे विकासाला मत: आ. सुभाष देशमुख

Next Post

मालकांची साथ : सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा – दिलीप माने

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
सोलापूर शहर

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

28 July 2026
Next Post
मालकांची साथ : सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा – दिलीप माने

मालकांची साथ : सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा - दिलीप माने

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.