Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Women’s day : लेकरांच्या शिक्षणासाठी चहाच्या गाळणीतून ‘आयुष्य ‘ गाळणारी आई..

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
90
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आई गाळते ‘चहाच्या गाळणी’ तून ‘आयुष्य’ या शीर्षकाखाली सोलापुरातील मुक्त कवी, लेखक पत्रकार असणारे मुन्ना सय्यद यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने महिला दिनाच्या शुभेच्छा अश्विनीताई आणि समस्त कष्टकरी महिला वर्गांना दिलेल्या आहेत.

जसं आहे तसं..

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताना उजव्या बाजूला सुभाष फुलारी यांची चहा कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये  सुभाष रावांना त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी फुलारी यांचा अखंडित कायम मदतीचा हात असतो.

अश्विनी फुलारी


   अश्विनी फुलारी यांचे शिक्षण अवघे नववीपर्यंत झाले आहे. तर सुभाष फुलारी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. अश्विनी व सुभाष या पती-पत्नीच्या छोट्याशा व्यवसायावर त्यांची मुलं स्वप्नील व साक्षी हे उच्च शिक्षण घेत आहेत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सय्यद यांनी अश्विनीताई यांची भेट घेऊन अगत्यपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि चौकशी केली तेव्हा त्या म्हणाल्या की…

‘भाईजी आम्हा दोघांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. घरचं करून मी माझ्या जोडीदाराला कॅन्टीनवर मुलं उच्चशिक्षित व्हावी यासाठी मदत करत असते. पुढे ही करीत राहीन..

ताई, तुला महिला दिनाच्या काव्यमय शुभेच्छा..
मुलांच्या प्रगतीसाठी ‘चहाच्या गाळणी’तून ‘आयुष्य’ गाळणाऱ्या ‘आई’ चे हे शब्द प्रगतीचे प्रतीक ‘अशोक चक्रा’ सारखे वाटतात.
कष्टातून सूर्य साकारण्याची हिंमत ठेवणाऱ्या माझ्या भगिनी अश्विनी फुलारी यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मुन्ना सय्यद,पत्रकार,कवी,मुक्त लेखक
सोलापूर

Tags: Ashwini fulariMunna sayyadwomen's day
Previous Post

ठोकळ प्रशालेत ‘निर्मल नारी शक्ती’ सन्मानाचे थाटात वितरण

Next Post

जिजाऊ ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

जिजाऊ ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.